सूरज यादव
भारतात अँड्रॉइड युजर्ससाठी गुगलनं इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस सुरू केलीय. हे नवं सेफ्टी आणि इमर्जन्सी फीचर आहे.
Google Emergency Location Service
Esakal
अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिसचा वापर करता येणार आहे. या माध्यमातून पोलीस, आरोग्य सेवा, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन सेवांसाठी संपर्क साधता येतो.
Google Emergency Location Service
Esakal
आपत्कालीन परिस्थिती मदतीसाठी कॉल किंवा मेसेज करून आपलं लोकेशन या फीचरद्वारे पाठवता येईल. सध्या उत्तर प्रदेशात ही सर्व्हिस सुरू केलीय.
Google Emergency Location Service
Esakal
इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस ही सध्या अँड्रॉइड ६ आणि नव्या व्हर्जनसाठी रोलआऊट करण्यात आलीय. ही सेवा सुरू करण्यासाठी राज्य प्राधिकरणाला सेवेसह शेअर करावी लागेल.
Google Emergency Location Service
Esakal
ELSच्या मदतीने नागरिकांना पोलीस, आरोग्य विभाग, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांची मदत मिळवता येईल. त्यासाठी लोकेशन शेअर करता येणार आहे.
Google Emergency Location Service
Esakal
नागरिकांचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी या फीचरची मदत होईल. जीपीएस, वायफाय आणि सेक्युलर नेटवर्कचा वापर करून फीचर डेटा गोळा करते.
Google Emergency Location Service
Esakal
ELS फीचरची सेवा ही विनामुल्य असून अँड्रॉइड फोनवरून ११२ नंबर डायल करताच युजरचे इमर्जन्सी लोकेशन आपत्कालीन यंत्रणांना मिळते.
Google Emergency Location Service
Esakal
इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिससाठी स्थानिक वायरलेस आणि आपत्कालीन पायभूत सुविधा ऑपरेटरला परवानगी देणं आवश्यकता आहे.
Google Emergency Location Service
Esakal
Know Everything About Leopard Diet and Appearance
Esakal