बिबट्याची नजर खरंच किती शक्तिशाली असते?

संतोष कानडे

बिबट्या

बिबट्याच्या दिसण्याच्या क्षमता माणसापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहेत. अंधाऱ्या रात्रीसुद्धा तो सहजपणे सगळंकाही बघू शकतो.

प्रकाश

बिबट्याच्या डोळ्यांमध्ये Tapetum Lucidum नावाचा खास थर असतो, जो कमी प्रकाश परत डोळ्यात पाठवतो. त्यामुळे तो माणसापेक्षा वेगळा ठरतो

शिकार

बिबट्याची रात्रीची नजर ही माणसापेक्षा ६–८ पटींनी जास्त प्रभावी असते. त्यामुळे बिबटे रात्री सहजपणे शिकार करु शकतात.

चंद्रप्रकाश

चंद्रप्रकाश किंवा ताऱ्यांच्या हलक्या प्रकाशामध्ये तर बिबट्या सहज शिकार ओळखू शकतो.

स्थिर वस्तू

महत्त्वाचं म्हणजे बिबट्याला स्थिर वस्तूंपेक्षा हलणारी शिकार पटकन दिसते. त्यामुळे त्याचा हल्ला अचूक ठरतो.

लक्ष ठेवणं

झाडावर बसून खालील परिसरावर लक्ष ठेवणं आणि योग्य वेळेची वाट बघणं हे बिबट्याचं कसब आहे

रात्रीची नजर

रात्रीची नजर तीव्र असल्यामुळे बिबट्या शहरातही सहज जुळवून घेतो. हेच त्याचं मोठं शस्त्र आहे.

सायलेंट किलर

त्यामुळेच बिबट्याला सायलेंट किलर मानलं जातं. बिबटे माणसांसाठी यामुळेच घातक ठरतात.

वाघोलीतल्या खाणीत आढळलेलं दुर्मिळ स्फटिक आहे तरी काय?

<strong>येथे क्लिक करा</strong>