Saisimran Ghashi
गुगलने मोफत स्टोरेजच्या नियमात मोठा बदल केला आहे.
esakal news
युजर्सना एकूण 15GB मोफत स्टोरेजची सुविधा कायम आहे.
esakal news
नवीन अकाऊंटसाठी सुरुवातीला फक्त 5GB फ्री स्टोरेज मिळेल.
esakal news
उर्वरित 10GB स्टोरेजसाठी अकाऊंट व्हेरिफाय करावे लागेल.
esakal news
व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल नंबर गुगल अकाऊंटशी लिंक करणे गरजेचे आहे.
esakal news
नंबर व्हेरिफाय झाल्यानंतरच अतिरिक्त 10GB स्टोरेज अनलॉक होईल.
esakal news
हे 15 GB स्टोरेज ड्राईव्ह, जीमेल आणि फोटोजसाठी एकत्रित वापरता येईल.
esakal news
स्टोरेज भरल्यास नवीन ईमेल्स येणे आणि फाईल्स अपलोड होणे बंद होईल.
esakal news
Should You Put Mangoes in the Fridge
esakal