Aarti Badade
गुगल ही जगातली सर्वांत जास्त पाहिली जाणारी वेबसाईट (Website) आहे आणि 'बिंग' वर सर्वाधिक शोधलेला शब्द 'गुगल' आहे.
Surprising Google Facts
Sakal
लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या कॉलेज मित्रांनी गुगलची सुरुवात केली; हे नाव 'Googol' (एकावर १०० शून्य) या शब्दावरून आले आहे.
Surprising Google Facts
Sakal
बर्निंग मॅन फेस्टिव्हलच्या निमित्ताने १९९८ मध्ये पहिले गुगल डूडल (Google Doodle) झळकले होते.
Surprising Google Facts
Sakal
गुगलच्या मुख्यालयाला गुगलप्लेक्स (Googleplex) म्हणतात, ते कॅलिफोर्नियातल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहे.
Surprising Google Facts
Sakal
गुगल आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवण (Free Meals) देणारी पहिली टेक कंपनी होती, शिवाय इथे पाळीव कुत्रे घेऊन येण्याची परवानगी आहे.
Surprising Google Facts
Sakal
२००६ मध्ये १.५ अब्ज डॉर्लसपेक्षा जास्त किंमत मोजून गुगलने युट्यूबला (YouTube) विकत घेतलं.
Surprising Google Facts
Sakal
गुगल १००% अक्षय ऊर्जा (Renewable Energy) वापरणारी पहिली कंपनी ठरली आहे आणि आता ते ड्रायव्हर नसणाऱ्या कार्सवरही काम करत आहेत.
Surprising Google Facts
Sakal
Pakistan Google Year in Search
Sakal