2025 मध्ये पाकिस्तानी लोकांनी गुगलवर काय सर्च केले?

Aarti Badade

‘Year in Search 2025’

गुगलने नुकत्याच जाहीर केलेल्या 'Year in Search 2025' रिपोर्टनुसार पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांच्या सर्वाधिक सर्च (Trending Searches) केलेल्या गोष्टींची यादी समोर आली आहे.

Pakistan Google Year in Search

|

Sakal

तंत्रज्ञान श्रेणीत दबदबा

टेक (Tech) श्रेणीत Google Gemini, Grok, DeepSeek आणि iPhone 17 सारख्या AI टूल्स (AI Tools) आणि डिव्हाईसेसबद्दल प्रचंड उत्सुकता दिसली.

Pakistan Google Year in Search

|

Sakal

क्रिकेटचा बोलबाला

क्रिकेट (Cricket) सर्चमध्ये ‘Pakistan vs South Africa’ हा सामना सर्वाधिक ट्रेंडिंग (Trending) ठरला; तसेच PSL आणि पाकिस्तान विरुद्ध भारत सामनेही नेहमीप्रमाणे सर्चमध्ये होते.

Pakistan Google Year in Search

|

Sakal

टॉप ट्रेंडिंग खेळाडू

भारतीय खेळाडू अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) हा पाकिस्तानातील सर्वात ट्रेंडिंग खेळाडू (Trending Player) ठरला, हे आशियाई क्रिकेट प्रेमींसाठी आश्चर्यकारक आहे.

Pakistan Google Year in Search

|

Sakal

स्थानिक बातम्या

स्थानिक बातम्यांमध्ये ‘Punjab Socio-Economic Registry’, ‘Karachi Floods’ (पूरस्थिती) आणि सरकारी योजनांविषयी (Government Schemes) जास्त शोध झाला.

Pakistan Google Year in Search

|

sakal

ड्रामा आणि रेसिपीज

शेर, जुडवा, आसापास यांसारख्या ड्रामा (Drama) सिरीज आणि सँडविच, बीफ, स्वीट डिशेस (Sweet Dishes) च्या रेसिपीज (Recipes) टॉपवर होत्या.

Pakistan Google Year in Search

|

Sakal

हाउ-टू क्वेरीज

‘How To Check E-Challan Karachi’ आणि ‘How to Do Car Insurance’ यांसारख्या ‘How-to’ (कसे करावे) प्रकारच्या क्वेरीजनेही ट्रेंडिंग सर्चमध्ये लक्ष वेधले.

Pakistan Google Year in Search

|

Sakal

गुगल वापरताना सावधान! या 'गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते थेट जेल

Sakal

येथे क्लिक करा