'गुगल'वर सर्वाधिक शोधली जाणारी ट्रॅव्हल ठिकाणं कोणती?

संतोष कानडे

गुगल

Google वर सर्वाधिक शोधली जाणारी ट्रॅव्हल ठिकाणं तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यामुळे खालील ठिकाणं नक्की बघा.

नाईटलाइफ

बीच, नाईटलाइफ आणि रिलॅक्स ट्रिपसाठी Google वर कायम टॉप सर्च असलेलं डेस्टिनेशन्स असतात.

लडाख

बाईक ट्रिप, पँगाँग लेक आणि साहसासाठी Google वर झपाट्याने ट्रेंडिंग झालेलं हे ठिकाण आहे.

उदयपूर

रॉयल पॅलेस हे लग्न-हनिमूनसाठी जास्त सर्च होणारं शहर आहे. या ठिकाणचे फोटो लोक आवडीने बघत असतात.

अंदमान आणि निकोबार

स्वच्छ बीच, स्कुबा डायव्हिंग आणि परदेशासारखा अनुभव देणारं डेस्टिनेशन असून येथी माहिती पर्यटक गुगलवर सर्च करतात.

शिमला

कपल्स आणि फॅमिली ट्रिपसाठी सर्वाधिक सर्च होणाऱ्या हिल स्टेशनपैकी हे एक आहे. गुगलवर लोक आवडीने शिमला सर्च करतात.

केदारनाथ

केदारनाथ हे धार्मिक पर्यटनस्थळ आहे. या तीर्थक्षेत्राविषयी जाणून घेण्यासाठी आणि इतर सुविधांसाठी गुगवर लोक सर्च करतात.

काश्मीर

बर्फाच्छादित पर्वत आणि निसर्गासाठी प्रचंड सर्च होणारं ठिकाण. विशेष म्हणजे जगभरातून लोक काश्मीर सर्च करत असतात.

मनाली

बर्फ, अॅडव्हेंचर आणि हनिमूनसाठी वर्षभर सर्चमध्ये असलेलं हे एक हिल स्टेशन आहे.

बाऊन्सर्स झाले स्वस्त, दिवसाचा रेट किती?

<strong>येथे क्लिक करा</strong>