Google वर स्वतःचा Mobile Number Search करा; ‘हे’ दिसत असेल तर सावध व्हा

Apurva Kulkarni

गुगल

गुगलवर आपण अनेक गोष्टी सर्च करत असतो. कधी कधी आपण आपली वैयक्तिक माहिती देखील शेअर करत असतो.

GOOGLE PHONE NUMBER PRIVACY

|

esakal

सावध व्हा

तुम्ही कधी स्वत:चा नंबर गुगलवर सर्च केलाय का? तर 'या' गोष्टी दिसत असतील तर वेळीच सावध व्हा.

MOBILE NUMBER PRIVACY

|

esakal

बँक किंवा आर्थिक गोष्टींची माहिती

जर गुगलवर नंबर सर्च केल्यास तुमचं बँकेचं अकाऊंट, युपीआय आयडी किंवा आर्थिक गोष्टींची माहिती दिसत असेल तर सावध व्हा.

PERSONAL INFORMATION ON GOOGLE

|

esakal

घरचा पत्ता

जर गुगलवर नंबर सर्च केला आणि तुमचा घराच पत्ता, नाव दिसू लागला तर काळजी घ्या. कारण गुन्हेगारांना थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच मार्ग मिळण्यासारखं आहे.

GOOGLE PERSONAL INFORMATION REMOVAL

|

esakal

फोटो दिसणं

जर तुम्ही तुमचा नंबर सर्च केला आणि फोटो दिसला किंवा तुमचं इंन्टाग्राम फेसबुक अकाऊंट दिसलं तर त्याचा गैरवापर होऊ शकतो.

REMOVE PHONE NUMBER FROM GOOGLE

|

esakal

मॅसेज डेटा

काही वेळा नंबर गुगलवर टाकल्यास तुमचे कॉल डिटेल्स किंवा मॅसेज दिसतात. असं होतं असेल तर डेटा लीक होण्याशी शक्यता असते.

GOOGLE PRIVACY PROTECTION

|

esakal

अशा वेळी काय कराव?

गुगलकडून माहिती हटवायची. गुगलकडे असं एक टूल आहे ज्यामुळे तुम्ही वैयक्तिक माहिती हटवण्याची विनंती करू शकतात.

PHONE NUMBER SEARCH,

|

esakal

अंड्याचा शाकशुका कसा बनवायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

EGG RECIPES

|

esakal

हे ही पहा...