Google Pixel 10 Offer : गुगल Pixel 10 वर ऑफरचा धमाका, सर्वात कमी किमतीत मिळतोय, इतकी झाली किंमत

Sandeep Shirguppe

गुगल पिक्सेल

गुगलच्या लेटेस्ट पिक्सेल 10 सीरिजमधील एक हँडसेट स्वस्त झाला आहे. ॲमेझॉनच्या सेलवर फोन स्वस्त किमतीत विक्रीस आहे.

Google Pixel 10 offer

|

esakal

ॲमेझॉन इंडिया सेल

ॲमेझॉन इंडियावर Pixel 10 ची किंमत 68 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. मूळ किंमत ८० हजार होती.

Google Pixel 10 offer

|

esakal

डिस्काउंट

Pixel 10 वर सुमारे 11 ते 12 हजार रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. या व्हेरिएंटमध्ये 256GB स्टोरेज देण्यात आले आहे.

Google Pixel 10 offer

|

esakal

बँक ऑफर्स

बँक ऑफर्सच्या मदतीने हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. बँक ऑफरअंतर्गत 2 हजार रुपयांची अतिरिक्त बचत मिळणार आहे.

Google Pixel 10 offer

|

esakal

मोठा डिस्प्ले

Pixel 10 मध्ये 6.3 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला असून, त्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळतो.

Google Pixel 10 offer

|

esakal

चिपसेट

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने इन-हाऊस Tensor G5 चिपसेट दिला आहे. हा हँडसेट दैनंदिन कामे सहजपणे हाताळू शकतो.

Google Pixel 10 offer

|

esakal

रिअर कॅमेरा

Pixel 10 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Google Pixel 10 offer

|

esakal

मोठा बॅटरी बॅकअप

Pixel 10 मध्ये 4970mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Google Pixel 10 offer

|

esakal

आणखी पाहा...