आधी घाबराल मग हसाल! Googleवर 67 सर्च केल्यावर काय होतं? एकदा Try करून बघाच

Payal Naik

गूगलबद्दल ठाऊक नाही

आजच्या काळात एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याला गूगलबद्दल ठाऊक नाही. दररोज अनेकजण काहींना काही सर्च करण्यासाठी त्याचा वापर करत असतो.

67 trend

|

esakal

ट्रिक्स आणि मॅजिक

पण तुम्हाला माहीत आहेत का गूगलमध्ये अशा काही ट्रिक्स आणि मॅजिक आहेत ज्याबद्दल युझर्सना ठाऊक नसतं.

67 trend

|

esakal

चकीत

असाच एक गूगलचा फिचर सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून सगळेच चकीत झालेत.

67 trend

|

esakal

६७ हा आकडा

सध्या सगळेच गूगलवर ६७ हा आकडा सर्च करत आहेत. पण यामागे काय कारण आहे?

67 trend

|

esakal

तुम्ही घाबराल

67 या नंबरचा आकडा तुम्ही गुगल सर्च केलात तर क्षणभर तुम्ही घाबराल पण नंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू फुटेल.

67 trend

|

esakal

67 किंवा 6-7 टाइप करा

गुगल सर्च बारमध्ये 67 किंवा 6-7 टाइप करा. सर्च रिझल्ट्स दिसताच, तुमच्या कंप्युटर किंवा मोबाईल तसेच टॅबलेट स्क्रीन अचानक काही सेकंदांसाठी हलू लागते.

67 trend

|

esakal

हसू

अचानक स्क्रिन हलल्याने आपण सुरुवातीला घाबरतो. मात्र नंतर आपल्याला हसू येतं.

67 trend

|

esakal

फोनवरही

ही ट्रिक केवळ कंप्युटर/लॅपटॉपवरच नाही तर फोनवरही काम करते. काळजी करण्याची गरज नाही.

67 trend

|

esakal

हार्डवेअर समस्या

ही कोणतीही हार्डवेअर समस्या नाही, तर हे एक गुगलच मजेदार फिचर आहे. जे पूर्णपणे मनोरंजनासाठी आहे.

67 trend

|

esakal

स्टार्टरला परफेक्ट! कुरकुरीत आणि रसाळ सुरमई तवा फ्रायची सोपी रेसिपी

surmai fry

|

esakal

येथे क्लिक करा