पुजा बोनकिले
आज गुगलचा 27 वा वाढदिवस साजरा केला जात आहे.
गुगल आपल्याला लागेल ती माहिती एका क्लिकवर देतो.
गुगलबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
गुगलची स्थापना लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात PhD प्रकल्प म्हणून केली.
४ सप्टेंबर १९९८ साली झाली. तसेच अधिकृत नोंदणी २७ सप्टेंबर १९९८ साली झाली.
गुगलचं पहिलं नाव BackRub होतं. नंतर Googol या संकल्पनेवरून नाव बदलून Google ठेवलं गेलं.
जीमेलची सुरूवात एप्रिल २०२४ पासून झाली. तर क्रोम ब्राऊझरची सुरूवात २००८मध्ये झाली.
Google चे मुख्यपृष्ठ ८० + भाषांमध्ये आहे.
askew सर्च केल्यास पेज थोडं झुकलेले दिसेल.
Dussehra 2025 rare Rajyoga for zodiac signs
Sakal