Sandeep Shirguppe
भारतीय लोकांची आधार कार्ड वेगळी सरकारी कामांसाठीची ओळख बनली आहे. यामुळे अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो.
Aadhar App
esakal
सरकारी प्राधिकरण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने नवीन ॲप लॉन्च केले आहे, ज्याचे नाव Aadhaar App आहे.
Aadhar App
esakal
Aadhaar App मध्ये आधार कार्डची प्रायव्हसी, आधार क्रमांकाची प्रायव्हसी आणि जन्मतारीख देखील हाइड करता येते.
Aadhar App
esakal
Android आणि iOS च्या ॲप स्टोअरवर उपलब्ध Aadhaar App ओपन केल्यावर खाली दोन ऑप्शन्स दिसतात.
Aadhar App
esakal
Scan QR या ऑप्शनच्या मदतीने दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डवरील QR Code स्कॅन करता येतो.
Aadhar App
esakal
आधार कार्ड आणखी सुरक्षित करता येते. आधार कार्ड शेअर करण्यापूर्वी निवडक माहिती हाइड करण्याचाही ऑप्शन आहे.
Aadhar App
esakal
नवीन Aadhaar App च्या मदतीने आधार होल्डर्स बायोमेट्रिक डेटा लॉक- अनलॉक करू शकतात.
Aadhar App
esakal
तसेच बायोमेट्रिक कधी आणि कुठे वापरले गेले याची हिस्ट्रीही चेक करता येते.
Aadhar App
esakal