Saisimran Ghashi
हल्ली सरकारी नोकरीकडे युवा वर्गाचा कल वाढत असताना नव्या महिन्याची सुरुवात नव्या संधींनी झाली आहे.
मे २०२५ मध्ये विविध सरकारी विभागांमध्ये हजारोंच्या संख्येने रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे.
रेल्वे भरती मंडळ (RRB) कडून ९,९७० Assistant Loco Pilot पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
टेक्निकल सर्व्हिस कमिशन (TSC) मार्फत ११,३८९ नर्सिंग पदांवर भरती होत आहे.
भारतीय लष्करात Technical Graduate Course (TGC 141) अंतर्गत भरती सुरू आहे.अभियंता पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.
युनियन बँकने ५०० असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागाकडून Junior Executive पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित जाहिरातीला अनुसरून त्या विभागाच्या वेबसाइटवर संपूर्ण माहिती पाहा.