Saisimran Ghashi
पॅरालिसिस ज्याला पक्षाघातही म्हटले जाते.
एकदा का हा अटॅक आला की माणूस शारीरिकदृष्ट्या निर्भर बनतो
हातापायात कळा मारून दुखणे आणि सुंद होणे
चालताना सतत वाकडा पाय पडणे.
बोलताना अडचण येणे, अचानक जीभ जड होणे
हायापायांची थरथर होणे आणि कमजोरी येणे
मान, चेहऱ्याची किंवा शरीराची एक बाजू सुंद पडणे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.