राज्यपालांना किती वेतन मिळतं? सरकारकडून कोणत्या सुविधा दिल्या जातात?

सकाळ डिजिटल टीम

governor salaryनवे राज्यपाल

देशातील सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आलीय. आता त्यांच्या वेतनाची आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांची चर्चा सुरू झालीय.

governor salary

|

Esakal

मासिक पगार

राज्यपालांना दरमहा ३ लाख ५० हजार रुपये वेतन मिळते आणि त्यावर आयकर आकारला जात नाही.

governor salary

|

Esakal

राजभवन निवास

राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान राजभवनात असते. त्याच्या देखभालीचा खर्च सरकार करते.

governor salary

|

Esakal

सुरक्षा व्यवस्था

राज्यपालांना उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिले जातात.

governor salary

|

Esakal

सरकारी वाहन

अधिकृत कामांसाठी राज्यपालांना वाहन आणि चालकाची सुविधा सरकारकडून उपलब्ध करून दिली जाते.

governor salary

|

Esakal

प्रवास खर्च

अधिकृत दौऱ्यांदरम्यान हवाई, रेल्वे किंवा रस्ते प्रवासाचा खर्च सरकारकडून केला जातो.

governor salary

|

Esakal

वैद्यकीय सुविधा

राज्यपाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना तज्ज्ञ उपचारांसह मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतात.

governor salary

|

Esakal

स्टाफ सुविधा

कार्यालयीन कामासाठी सचिव, सहाय्यक आणि इतर कर्मचाऱ्यांची सुविधा तसेच दूरध्वनी-इंटरनेटचा खर्च सरकार करते.

governor salary

|

Esakal

साप कशाला घाबरतात? कोणत्या गोष्टीपासून दूर पळतात

snake | sakal
इथं क्लिक करा