साप कशाला घाबरतात? कोणत्या गोष्टीपासून दूर पळतात?

सकाळ डिजिटल टीम

उग्र वास

काही उग्र वास सापाला नकोसे वाटतात, त्यामुळे असा उग्र वास येणाऱ्या परिसरातून ते दूर जातात.

Snakes

|

Esakal

लसूण

लसणाचा तीव्र वास सापांना सहन होत नाही. यामुळे साप दूर जाण्यासाठी घराभोवती त्याचा वापर केला जातो.

Snakes

|

Esakal

कांद्याचा वास

कांद्याचा उग्र वासही सापांना दूर ठेवण्यासाठी घराच्या आसपास वापरला जातो.

Snakes

|

Esakal

दालचिनी तेल

दालचिनीच्या तेलाचा तीव्र सुगंध सापांना नकोसा वाटतो आणि परिसरात वापरला जातो.

Snakes

|

Esakal

लिंबाचा वास

लिंबाच्या साली किंवा त्याच्या तीव्र सुगंधामुळे साप परिसरापासून दूर राहतात.

Snakes

|

Esakal

फिनाइल वास

फिनाइलसारख्या तीव्र वासाचा वापर सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी केला जातो.

Snakes

|

Esakal

सुगंधी झाडे

काही सुगंधी रोपांचा वास सापांना आवडत नसल्याने ती घराजवळ लावली जातात.

Snakes

|

Esakal

मुंगूस

मुंगूस हा सापांचा नैसर्गिक शत्रू मानला जातो आणि साप त्याच्यापासून सावध राहतात.

Snakes

|

Esakal

हत्ती उडी का मारू शकत नाही?

how many teeth does an elephant have

|

esakal

इथं क्लिक करा