गोविंदाने केलं ३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा लग्न, फोटो वायरल

Anuradha Vipat

अभिनेता गोविंदा

सध्या बॉलीवूड अभिनेता गोविंदा खूप चर्चेत आला आहे.तो राजकारणात पुन्हा एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.

Govinda got married

३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा लग्न

अशातच गोविंदाने ३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा लग्न केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

Govinda got married

‘डान्स दिवाने’

अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा ‘डान्स दिवाने’च्या चौथ्या पर्वात उपस्थित राहिले होते.

Govinda got married

पुन्हा लग्न

याच सेटवर गोविंदा व सुनीता यांचं लग्न पुन्हा एकदा झालं.

Govinda got married

व्हिडीओ शेअर

याचा व्हिडीओ ‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Govinda got married

वर्णमाला

या व्हिडीओत गोविंदा व सुनीता हे दोघं एकमेकांना वर्णमाला घालताना दिसत आहेत.

Govinda got married

CAA कायद्यावर कमल हासन यांची प्रतिक्रिया