एवढं होतं मृण्मयी देशपांडेचं मराठी इंडस्ट्रीतलं पहिलं मानधन

Anuradha Vipat

मृण्मयी देशपांडे 

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे. 

Mrunmayi Deshpande's first salary

प्रदर्शित

नुकताच मृण्मयीचा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रदर्शित झाला

Mrunmayi Deshpande's first salary

पहिल्या मानधनाबद्दल

या निमित्त ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा मृण्मयीला तिच्या पहिल्या मानधनाबद्दल विचारण्यात आलं

Mrunmayi Deshpande's first salary

पहिलं मानधन

यावर मृण्मयी म्हणाली, “इंडस्ट्रीमधलं पहिलं मानधन ‘अग्निहोत्र’साठी दीड हजार रुपये होतं. 

Mrunmayi Deshpande's first salary

भूमिका

मृण्मयी देशपांडेने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमात सुधीर फडके यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका साकारली आहे.

Mrunmayi Deshpande's first salary

प्रदर्शित

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे

Mrunmayi Deshpande's first salary

मेघा धाडेची राहूल गांधींविरोधात संतप्त पोस्ट