श्रावणात घालण्यासाठी 6 आकर्षक हिरव्या बांगड्यांचे सेट्स

Monika Shinde

श्रावण 2025

श्रावण 2025 मध्ये पारंपरिक पोशाखाला पूरक ठरणाऱ्या हिरव्या बांगड्यांचे हे 6 खास डिझाइन्स पाहा.

एमराल्ड सिल्क थ्रेड बांगड्या सेट

गडद हिरव्या रंगाच्या या बांगड्यांवर रेशीम धाग्याचे काम आणि छोटे आरसे व झरी सजावट आहे. पूजा किंवा घरगुती सणांसाठी योग्य.

मेटल बांगड्यांचे क्लासिक सेट

हिरव्या रंगाचा एनॅमल कोटिंग असलेले हे मेटल बांगड्यांचे सेट पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही लुकमध्ये छान दिसतात.

अँटिक स्टाईल हिरवे स्टोन बांगड्यांचा सेट

जुन्या काळाचा थोडासा शाही स्पर्श हवा असल्यास, गोल्डन बेसवर हिरव्या स्टोनसह अँटिक फिनिश असलेले हे बांगड्यांचे सेट एकदम योग्य.

बॉटल ग्रीन काचेच्या पारंपरिक बांगड्या

काच बांगड्यांचा पारंपरिक आवाज आणि हिरवा रंग सावनसाठी आवश्यक. साडी किंवा पंजाबी ड्रेससोबत शोभा आणतो.

मिनाकारी व पर्ल एज असलेले बांगड्यांचे सेट

हाताने रंगवलेली मिनाकारी व लहान मोत्यांनी सजवलेले हे बांगड्यांचे डिझाइन नवविवाहित स्त्रिया किंवा तरुण मुलींना विशेष आवडेल.

मॉडर्न मॅट हिरव्या बांगड्यांचा सेट

कॉर्पोरेट किंवा कॅज्युअल लुकसाठी योग्य असा मॅट फिनिश व CZ स्टोन्सनी सजलेला हा बांगड्यांचा सेट आधुनिक आणि साजेसा आहे.

पावसाळ्यात गोव्याच्या नयनरम्य धबधब्यांचा आनंद घ्या

येथे क्लिक करा