Monika Shinde
मुंबई-पुण्याजवळ अशी काही शांत हिल स्टेशन आहेत, जिथे निसर्ग, धुके आणि हिरवळ तुमचं मन पूर्णपणे प्रसन्न करतात.
पावसाळ्यात येथे असंख्य धबधबे दिसतात. थंड वारा, डोंगरातील वळणं आणि निसर्गाची शांती एक अविस्मरणीय अनुभव.
फक्त काही तासांत पोहोचणारी ही ठिकाणं पावसाळ्यात जिवंत होतात. टायगर्स लीप आणि भुशी धरण जरूर पहा.
टॉय ट्रेन, इको पॉईंट आणि शार्लोट लेक या ठिकाणी शांततेचा अनुभव घ्या. प्रत्येक कोपरा निसर्गाने भरलेला आहे.
अरथर लेक आणि रंधा फॉल्सची सफर नक्की करा. रात्री तारकांच्या प्रकाशात तलावाचं सौंदर्य अद्वितीय दिसतं.
ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि थंड हवामानासाठी हे ठिकाण परफेक्ट! कळसूबाई शिखराचा ट्रेक करायलाही विसरू नका.
डॅम, तलाव आणि हिरव्या टेकड्या शहराच्या थकव्यावर उत्तम उपाय. विकेंडला येथे कॅम्पिंगचा अनुभव घ्या.