त्वचेसाठी ग्रीन टीचे 7 आश्चर्यकारक फायदे

Monika Shinde

अँटीऑक्सिडंट्स

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. त्यामुळे त्वचा लवकर वृद्ध होत नाही.

लाली आणि जळजळ कमी करते

ग्रीन टीमधील घटक त्वचेवरची सूज, लालसरपणा आणि जळजळ कमी करतात. त्यामुळे ती एक्झिमा आणि सोरायसिससाठी उपयुक्त ठरते.

डाग-धब्बे कमी करते

ग्रीन टी त्वचेला स्वच्छ बनवते. ती डाग-धब्बे कमी करण्यात मदत करते.

ओपन पोअर्स कमी करते

ग्रीन टी त्वचेचे छिद्र लहान करते आणि चेहरा घट्ट आणि टवटविता बनवते. त्यामुळे त्वचा जास्त तेलकट होत नाही.

त्वचेची लवचिकता वाढवते

ग्रीन टीमुळे त्वचेत कोलेजन तयार होण्यास मदत होते. यामुळे त्वचा लवचिक राहते.

त्वचेला उजळ बनवते

ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन C आणि E असतात, जे त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवतात.

ब्लॅकहेड्स कमी करते

ग्रीन टी त्वचेला स्वच्छ ठेवते आणि ब्लॅकहेड्स कमी करते.

वापरण्याचे प्रकार

ग्रीन टीचा वापर मास्क, टोनर, स्क्रब किंवा आंघोळीत पाण्यात टाकून केला जाऊ शकतो.

इतर फायदे

ग्रीन टी त्वचेचा रंग समान करते, ओलावा वाढवते आणि त्वचा कोरडी होऊ देत नाही.

पावसाळ्यात गरमागरम सोलापुरी डिस्को भजीचा घरच्या घरी आस्वाद घ्या!

येथे क्लिक करा