Aarti Badade
सकाळी घेतलेलं योग्य पेय तुमच्या त्वचेला आणि पचनक्रियेला नवा उजाळा देऊ शकतं.
हे पेय त्वचेला मुरुमांपासून वाचवतं आणि नैसर्गिक चमक वाढवतं.
ग्रीन टी छिद्रं साफ करतं आणि त्वचेला तरुण बनवतं.
ग्रीन टी त्वचेला हायड्रेट ठेवतं आणि बारीक रेषा कमी करतं.
जिऱ्यातील अँटीबॅक्टेरियल गुण त्वचा डागरहित ठेवतात.
जीरा पाणी त्वचेला ताजं, तरुण आणि स्वच्छ बनवतं.
साफ पचन = विषारी घटकांचं उच्चाटन = चमकदार त्वचा
दोघेही उपयोगी, पण ग्रीन टी मुरुमे, सुरकुत्या आणि डागांसाठी अधिक प्रभावी
जर त्वचा प्रॉब्लेम्स आहेत तर ग्रीन टी, आणि आतड्यांसंबंधी समस्या असल्यास जीरा पाणी सर्वोत्तम!