घरी वेलचीचे रोप कसं वाढवाल? फॉलो करा सोप्या टिप्स

Aarti Badade

वेलची: सुगंध आणि फायद्यांचा खजिना

वेलची ही अत्यंत फायदेशीर आणि सुवासिक असते, बाजारातही तिला चांगली किंमत मिळते.

Grow Cardamom at Home Easy Tips | Sakal

लागवडीसाठी योग्य माती

सर्वप्रथम, एका भांड्यात किंवा कंटेनरमध्ये ५०% कोको पीट आणि ५०% गांडूळखत मिसळून उत्तम मिश्रण तयार करा.

Grow Cardamom at Home Easy Tips | Sakal

बी पेरण्याची पद्धत

तयार केलेल्या मातीत वेलचीचे बियाणे लावा. बिया खूप खोलवर दाबू नका, हलक्या हाताने पेरा.

Grow Cardamom at Home Easy Tips | Sakal

पाण्याचे योग्य प्रमाण

बिया पेरल्यावर हळूवारपणे पाणी ओता. जास्त पाणी घालू नका, कारण त्यामुळे बिया कुजण्याची शक्यता असते.

Grow Cardamom at Home Easy Tips | Sakal

योग्य जागा निवडा

भांडे अशा ठिकाणी ठेवा जिथे हलका सूर्यप्रकाश आणि सावली दोन्ही असतील. वेलचीला जास्त तीव्र सूर्यप्रकाश आवडत नाही.

Grow Cardamom at Home Easy Tips | Sakal

अंकुरण्याची प्रतीक्षा

काही दिवसांतच तुम्ही पेरलेली बियाणे अंकुरतील आणि हळूहळू वेलचीचे छोटे रोप तयार होईल.

Grow Cardamom at Home Easy Tips | Sakal

लागवडीसाठी उत्तम काळ

वेलची पेरण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात बियांची वाढ चांगली होते.

Grow Cardamom at Home Easy Tips | Sakal

आता तुम्हीही वाढवा घरी वेलची!

या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या घरीच सुवासिक आणि फायदेशीर वेलची सहज वाढवू शकता!

Grow Cardamom at Home Easy Tips | Sakal

जास्त जिम केल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो का?

Gym heart attack | Sakal
येथे क्लिक करा