मोगऱ्याला फुलं आणतील स्वयंपाकघरातील 'या' गोष्टी, तेही शून्य खर्चात!

Pranali Kodre

मोगरा (Jasmine)

मोगऱ्याच्या फुलांचा सुंगध अनेकांना आवडणारा आहे, त्यामुळे अनेकांच्या घरी मोगऱ्याचे झाड असतेच.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

फुलं येत नाहीत?

पण अनेकदा मोगऱ्याची नीट काळजी घेतली जात नाही आणि झाडाला अपेक्षित फुलंही येत नाहीत.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

ऊन

मोगऱ्याला वाढण्यासाठी ५-६ तास तरी उन्हाची गरज असते. सावलीत फक्त पानं वाढतील, पण फुलं येणार नाहीत.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

छाटणी

वेळोवेळी मोगऱ्याच्या झाडाची छाटणी करा, म्हणजे नव्या फांद्या येतील. मोगऱ्याच्या नव्या फांद्यांवर फुलं येतात.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

स्वयंपाक घरातील गोष्टी

मोगऱ्याला भरपूर पोषण लागतं, त्यामुळे वेळोवेळी खत देणं महत्त्वाचं आहेच, पण काही स्वयंपाक घरातील गोष्टीही यासाठी फायदेशीर ठरतात.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

Used Tea Powder

मोगऱ्याला अॅसिडिक माती उत्तम ठरते, त्यामुळे महिन्यातून दोनदा वापरून झालेली चहापत्ती धूवून वाळवून १-२ चमचे झाडाच्या मातीत मिक्स करा.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

Onion & Garlic Peels

कांद्याच्या आणि लसणाच्या सालीत पोटॅशियम (Potassium) आणि सल्फर (Sulfur) असल्याने ही टरफलं १ लिटर पाण्यात दोन दिवस भिजत ठेवून नंतर गाळून घेतलेलं पाणी महिन्यातून दोनदा मोगऱ्याला द्या.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

Rice & Pulse Water

डाळ आणि तांदुळ धुतलेले पाणीही मोगऱ्याला देता येते.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

Banana Peels

केळ्याची साले उन्हात सुकवून त्याची पावडर मातील मिक्स करा किंवा केळ्याची सालं बारीक चिरून पाण्यात भिजवा आणि नंतर गाळलेलं ते पाणी मोगऱ्याला द्या.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

Eggs Shells

अंड्याची टरफलांची पावडर मातीत टाकू शकता, ज्यामुळे झाडाला कॅल्शियम मिळते.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

Sour Buttermilk

आंबट ताक पाण्यात मिक्स करून आठवड्यातून एकदा मोगऱ्याला दिल्यास बुरशी राहत नाही आणि झाड हिरवेगार राहाते.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

महत्त्वाची गोष्ट

ओला कचरा किंवा ओली चहपत्ती थेट झाडांना टाकू नका, यामुळे झाडाला बुरशी (Fungus) लागू शकते. नेहमी या गोष्टी सुकवून मातीत मिसळाव्यात.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

घरात मनी प्लांट वाढवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Money Plant Care Tips

|

Sakal

येथे क्लिक करा