सकाळ डिजिटल टीम
रॉकस्टार गेम्सचा बहुप्रतीक्षित GTA 6 हा ओपन-वर्ल्ड गेम 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 19 नोव्हेंबरला जगभरात अधिकृतपणे लाँच झाला आहे.
GTA 6 Story
sakal
या गेममध्ये पहिल्यांदाच Lucia Caminos ही महिला मुख्य पात्र असून तिच्यासोबत माजी सैनिक असलेला Jason Duval हा जोडीदार पाहायला मिळतो.
GTA 6 Story
sakal
तुरुंगातून सुटलेली लुसिया आणि जेसन हे दोघे एका गुन्हेगारी मोहिमेत अडकल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी कसा संघर्ष करतात, याची कथा यात आहे.
GTA 6 Story
sakal
फ्लोरिडावर आधारित Leonida या काल्पनिक राज्यात आणि मियामीवर आधारित Vice City या शहरात हा संपूर्ण गेम घडतो.
GTA 6 Story
sakal
जनरेटिव्ह AI मुळे वास्तववादी वातावरण तयार झाले असून गेममध्ये रिअल-टाइम सोशल मीडिया आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसारखे नवीन पर्याय दिले आहेत.
GTA 6 Story
sakal
हा गेम सध्या PlayStation 5 आणि Xbox Series X/S वर उपलब्ध असून इन्स्टॉल करण्यासाठी सुमारे 212 GB जागा लागते.
GTA 6 Story
sakal
सध्या हा गेम केवळ कन्सोलवर खेळता येणार असून PC व्हर्जनची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
GTA 6 Story
sakal
भारतात GTA 6 च्या स्टँडर्ड एडिशनची किंमत ₹5,999 आणि अल्टिमेट एडिशनची किंमत ₹7,499 इतकी निश्चित करण्यात आली आहे.
GTA 6 Story
sakal
GTA 6 खेळण्यासाठी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये कर्मचारी सुट्ट्या घेताना दिसत आहेत.
GTA 6 Story
sakal
BrightHR च्या माहितीनुसार, एकट्या ब्रिटनमध्ये सुमारे 70 हजार कंपन्यांमधील 12 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी या गेमसाठी सुट्टी घेतली आहे.
GTA 6 Story
sakal
ऑस्करच्या शर्यतीत 'रामायण'ची चर्चा, पण ९०च्या दशकातच महेश कोठारेंनी मराठीत केला होता CGI चा प्रयोग!
Mahesh Kothare's VFX Magic
sakal