सकाळ डिजिटल टीम
आजच्या काळात CGI आणि व्हीएफएक्सची चर्चा होत असली, तरी ९०च्या दशकात मराठीत महेश कोठारे यांनी या तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग केला होता.
Mahesh Kothare's VFX Magic
sakal
आज रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटात कोट्यवधी रुपये खर्चून उच्च दर्जाचे व्हीएफएक्स वापरले जात असताना, ३० वर्षांपूर्वी महेश कोठारेंनी सीमित साधनांमध्ये असाच मोठा तांत्रिक प्रयोग करून दाखवला होता.
Mahesh Kothare's VFX Magic
sakal
महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनाखाली आलेल्या चित्रपटातील 'बाटलीतला गंगाराम' हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आणि विशेष आवडीचे आहे.
Mahesh Kothare's VFX Magic
sakal
भारतात विशेष इफेक्ट्सचे तंत्रज्ञान उपलब्ध नसताना, महेश कोठारे हे तंत्र शिकण्यासाठी थेट अमेरिकेला गेले होते.
Mahesh Kothare's VFX Magic
sakal
अमेरिकेतील प्रसिद्ध '20th Century Fox' स्टुडिओमध्ये तब्बल एक महिना काम करून त्यांनी हे अवघड तंत्रज्ञान आत्मसात केले.
Mahesh Kothare's VFX Magic
sakal
उत्तम दर्जाच्या शूटिंगसाठी विशिष्ट फिल्म रीलची गरज होती, पण ती १०० च्या संख्येने मागवणे बंधनकारक असल्याने अडचण निर्माण झाली होती.
Mahesh Kothare's VFX Magic
sakal
दिग्दर्शक पीटर परेरा यांच्याशी संपर्क साधून दोघांनी मिळून आवश्यक रीलची ऑर्डर दिली आणि प्रश्न सोडवला.
Mahesh Kothare's VFX Magic
sakal
अखेर परदेशातून आलेल्या रीलच्या मदतीने शूटिंग पूर्ण झाले आणि मराठी पडद्यावर बाटलीतला गंगाराम अतिशय प्रभावीपणे साकारला गेला.
Mahesh Kothare's VFX Magic
sakal
मर्यादित साधनसामग्री असतानाही केलेल्या या धाडसी प्रयोगामुळे महेश कोठारे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.
Mahesh Kothare's VFX Magic
sakal
२ कोटी डॉलर खर्चून,अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेने मांजरीला बनवले Spy! पुढे काय घडले?
Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat
sakal