Guava Leaf Tea Benefits : पेरुच्या पानांचा काढा पिल्यास काय फायदे होतील?

Sandeep Shirguppe

पचन सुधारण्यास मदत

अतिसार, अपचन आणि पोटदुखी कमी करण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.

Guava Leaf Tea Benefits

|

esakal

रक्तातील साखर नियंत्रण

तज्ज्ञांच्या मते पेरूच्या पानांचा अर्क जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

Guava Leaf Tea Benefits

|

esakal

वजन नियंत्रण

कार्बोहायड्रेटचे पचन मंदावण्यास मदत होऊन वजन नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य होऊ शकते.

Guava Leaf Tea Benefits

|

esakal

कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर

संशोधनांनुसार खराब (LDL) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास मदत होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Guava Leaf Tea Benefits

|

esakal

तोंडाचे आरोग्य

पानांचा काढा किंवा गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज, तोंडातील जंतू आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होऊ शकते.

Guava Leaf Tea Benefits

|

esakal

त्वचेसाठी फायदेशीर

अँटिऑक्सिडंट्समुळे मुरुम आणि त्वचेवरील सूज कमी करण्यास मदत होऊ शकते.

Guava Leaf Tea Benefits

|

esakal

रोगप्रतिकारक शक्ती

अँटिऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देण्यास मदत करतात.

Guava Leaf Tea Benefits

|

esakal

पेरूची पाने कशी खावीत?

२–४ कोवळी, स्वच्छ धुतलेली पाने चावून खाऊ शकता. किंवा ५–६ पाने पाण्यात १०–१५ मिनिटे उकळून त्याचा चहा पिऊ शकता.

Guava Leaf Tea Benefits

|

esakal

Steel Water Bottles

|

ESakal

आणखी पाहा...