स्टीलच्या पाण्याच्या बाटलीखाली ३०३, ३०४ क्रमांक का लिहले असतात? त्याचा अर्थ काय?

Mansi Khambe

स्टीलची बाटली

अनेक स्टीलच्या बाटल्यांच्या तळाशी 303, 304 असे नंबर लिहिलेले असते. बरेच लोक असा समज करतात की हा कंपनीचा सिरीयल नंबर किंवा डिझाइन कोड आहे, पण सत्य खूप वेगळे आहे.

Steel Water Bottles

|

ESakal

क्रमांक

स्टीलच्या बाटल्यांच्या तळाशी असलेला क्रमांक स्टीलच्या गुणवत्तेबद्दल आणि त्याच्या वापराविषयी माहिती देतो. जाणून घेऊया या नंबरचे महत्त्व आणि पाण्याच्या बाटल्यांसाठी सर्वोत्तम स्टील कोणते?

Steel Water Bottles

|

ESakal

नवीन बाटली

जर तुम्ही नवीन स्टीलची बाटली विकत घेण्याचा विचार करत असाल, तर 304 स्टेनलेस स्टील सर्वोत्तम मानले जाते. 304 ग्रेडमध्ये सल्फर नसते, त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर एक मजबूत संरक्षक थर तयार होतो.

Steel Water Bottles

|

ESakal

304 क्रमांक

304 क्रमांकाचे स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक उच्च-गुणवत्तेच्या स्टीलच्या बाटल्या, डबे आणि स्वयंपाकघरातील भांड्यांमध्ये 304 स्टीलचा वापर केला जातो.

Steel Water Bottles

|

ESakal

स्टीलचा ग्रेड

स्टीलची बाटली खरेदी करताना नेहमी बाटलीच्या तळाशी किंवा पॅकेजिंगवर लिहिलेला स्टीलचा ग्रेड तपासा. जर त्यावर 304, 18/8, किंवा 18/10 असे लिहिलेले असेल, तर ती चांगल्या दर्जाची मानली जाते.

Steel Water Bottles

|

ESakal

प्रीमियम बाटली

316 ग्रेड आणखी चांगला मानला जातो, विशेषतः ज्यांना अधिक टिकाऊ आणि प्रीमियम बाटली हवी आहे त्यांच्यासाठी.

Steel Water Bottles

|

ESakal

खरेदी

जर तुम्ही रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्टीलची बाटली खरेदी करत असाल, तर 304 किंवा 316 ग्रेडची बाटली अधिक चांगली आणि सुरक्षित मानली जाते. म्हणूनच मोठ्या कंपन्यासुद्धा अनेकदा याच ग्रेडचा वापर करतात.

Steel Water Bottles

|

ESakal

303 ग्रेड

303 हा कोणताही यादृच्छिक आकडा नाही. तो स्टेनलेस स्टीलचा एक ग्रेड आहे. बाटली बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे स्टील वापरले आहे, हे त्यातून सूचित होते. 303 ग्रेडच्या स्टीलमध्ये प्रामुख्याने क्रोमियम आणि निकेल असतात.

Steel Water Bottles

|

ESakal

२०८०मध्ये अमेरिका कशी दिसेल? शास्त्रज्ञांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा...

America Look In 2080

|

ESakal

येथे क्लि करा