Sandeep Shirguppe
पेरूच्या पानांतील फिनोलिक घटक शरीरातील अतिरिक्त साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
Guava Leaf Tea Benefits
esakal
या पानांतील बायोएक्टिव्ह घटक कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करून कॅलरीचे प्रमाण नियंत्रित ठेवतात.
Guava Leaf Tea Benefits
esakal
पेरूची पाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास सहाय्यक ठरू शकतात.
Guava Leaf Tea Benefits
esakal
पेरूच्या पानांमधील गुणधर्म पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यास आणि अतिसारावर आराम मिळवून देण्यास मदत करतात.
Guava Leaf Tea Benefits
esakal
पेरूच्या पानांचे सेवन शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
Guava Leaf Tea Benefits
esakal
अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या सुधारण्यास मदत होऊ शकते.
Guava Leaf Tea Benefits
esakal
चार ताजी पाने स्वच्छ धुवून एक कप पाण्यात पाच मिनिटे उकळा. नंतर गाळून त्यात अर्धा लिंबू आणि थोडे मध घाला.
Guava Leaf Tea Benefits
esakal
पेरूच्या पानांचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, मधुमेह किंवा इतर आजारांसाठी सुरू असलेली औषधे बंद करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Guava Leaf Tea Benefits
esakal