Apurva Kulkarni
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाच्या पहिल्या आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक सण मानला जातो.
Avoid These Saree Colors While Raising Gudi
esakal
गुढीपाडव्यादिवशी गुढी ही विजय, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानलं जाते. त्यामुळे तिला ब्रह्मध्वजय असही म्हणतात.
Avoid These Saree Colors While Raising Gudi
esakal
गुढीला शक्यतो केशरी, पिवळा, लाला, हिरवा, गुलाबी रंगाच्या साड्या वापराव्या.
Avoid These Saree Colors While Raising Gudi
esakal
गुढीला शक्यतो जुनी किंवा फाटलेली साडी वापरु नये. साडी शक्यतो नवीन असावी.
Avoid These Saree Colors While Raising Gudi
esakal
तसंच फिकट किंवा मळकट रंगाची सुद्धा अशुभ मानली जाते.
Avoid These Saree Colors While Raising Gudi
esakal
तसंच परंपरेनुसार गुढीला काळा आणि पांढरा रंगाची साडी वापरणं टाळावं. ते दु:ख आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं.
Avoid These Saree Colors While Raising Gudi
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Avoid These Saree Colors While Raising Gudi
esakal
Horoscope 18 March 2026:
Sakal