Anushka Tapshalkar
गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात! त्याचसोबत नवीन संकल्प, नवचैतन्य आणि समृद्धीचा उत्सव.
Gudi Padwa 2026
sakal
हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी केलेली खरेदी आणि नवी सुरुवात अत्यंत शुभ मानली जाते.
What to Buy
sakal
नवीन कपडे आणि भांडी खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते
Buy New Clothes
sakal
दागिने किंवा चांदीच्या वस्तू समृद्धी आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक
Buy Gold and Silver
sakal
नवीन घर किंवा गाडी खरेदीसाठी हा दिवस उत्तम मानला जातो
Make Big Investment
sakal
तांदूळ, गहू, डाळी खरेदी केल्याने घरात भरभराट आणि अन्नसंपन्नता टिकते
Buy Millets
sakal
गोड खरेदी करून वाटल्याने आनंद आणि सकारात्मकता वाढते
Buy Sweets
sakal
जुन्या/सेकंड-हँड वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते
What to avoid
sakal
उधारीवर खरेदी आणि लोखंडी वस्तू घेणे टाळावे—नकारात्मकता वाढू शकत
Iron or Borrow
sakal
Sakal