Apurva Kulkarni
सध्या सोशल मीडियावर मुंबईतील एक तरुणीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
गुढीपाडव्यानिमित्ताने दरवर्षी ही तरुणी नववारी नेसून बुलेटवर फिरताना दिसते असते.
या तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, बांगड्या, दागिने आणि कातिल अदा यामध्ये ही तरुण अतिशय मनमोहक दिसत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, ही तरुणी नऊवारी नेसून बुलेटवर फिरत आहे. गुढीपाडव्याच्या रॅलीतील तिचा हा व्हिडिओ आहे.
या तरुणीचा व्हिडिओ गिरगावमधील असून तरुणीचं नाव गौरी मोरे आहे.
तिचे फोटो, व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.