गुढीपाडव्यापासून मेषसह ‘या’ 5 राशींची लागणार लॉटरी! पैशाचा वर्षाव होणार

Puja Bonkile

गुढी पाडवा

यंदा गुढी पाडवा १९ मार्चला साजरा केला जाणार आहे.

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा अधिपती असलेला बुध हा बुद्धी, वाणी आणि व्यवसायासाठी जबाबदार ग्रह मानला जातो.

बुध कुंभ राशीत अस्त

बुधवारी १८ मार्च रोजी बुध कुंभ राशीत अस्त होईल.

शुभ राशी

बुधाच्या उदयामुळे पुढील ५ राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतात. चला जाणून घेऊया बुध ग्रहाच्या उदय स्थितीमुळे कोणत्या राशींना फायदा होईल.

मेष

व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अधिक चांगला समतोल साधतील.

मिथून

करिअरसाठी अनुकूल काळ असणार आहे. प्रगतीची एक महत्वपूर्ण संधी मिळू शकते.

तूळ

तूळ राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील.

धनु

व्यावसायिक लोक एखादा मोठा करार अंतिम करण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.

Plastic Bottles किती दिवसांनी बदलावी?

आणखी वाचा