Puja Bonkile
अनेक लोक प्लास्टिकची बाटली वापरतात.
बाजारात मिळणारे पॅक बंद पाण्याची बाटली केवळ एकदाच वापरायची असते.
काही दिवसानंतर त्यात बारीक फटी पडतात. तसेच बॅक्टेरिया तयार होऊ शकते.
चांगल्या दर्जाच्या बाटल्या (BPA फ्री) ६ ते १२ महिन्यानी बदलाव्या.
प्लास्टिकच्या बाटल्या थेड उन्हात ठेवू नका.
धुतल्यानंतर बाटलीचे झाकण खुले ठेवा आणि त्याला उलटी करुन सुकवा.
स्टेनलेस स्लीलच्या बाटल्या सर्वात सुरक्षित मानल्या जातात.
तांब्याच्या बाटल्या ६ ते ९ महिन्यांनी बदलाव्या किंवा आतील बाजू नीट स्वच्छ करायला हवी
Sakal