Gulkand Benefits Summer : उन्हापासून बचावासाठी नैसर्गिक थंडावा हवाय तर गुलकंद खा

Sandeep Shirguppe

गुलकंद

गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर यापासून तयार केलेला गोड पदार्थ म्हणजे गुलकंद. आयुर्वेदात तो शरीराला थंडावा देणारा मानला जातो.

Eat Gulkand in Summer

|

esakal

शरीराला मिळतो थंडावा

गुलकंदाची तासीर थंड असते. त्यामुळे उष्माघात, अंगातील जळजळ आणि घामामुळे होणारी अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.

Eat Gulkand in Summer

|

esakal

उष्माघातापासून संरक्षण

उन्हात जास्त वेळ राहिल्याने चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ अशी लक्षणे दिसतात. नियमित गुलकंद सेवन केल्यास शरीरातील उष्णता संतुलित राहते.

Eat Gulkand in Summer

|

esakal

पचनासाठी फायदेशीर

उन्हाळ्यात पचनाचे त्रास वाढतात. गुलकंद पोट शांत ठेवतो आणि बद्धकोष्ठतेवरही उपयुक्त ठरतो.

Eat Gulkand in Summer

|

esakal

त्वचेसाठी लाभदायक

गुलकंदातील नैसर्गिक घटक त्वचेला तजेला देतात. उष्णतेमुळे होणारी त्वचेची जळजळ कमी होते.

Eat Gulkand in Summer

|

esakal

तोंडातील अल्सरवर उपाय

उन्हाळ्यात तोंड येणे किंवा अल्सर होणे सामान्य आहे. गुलकंद सेवन केल्यास तोंडातील जळजळ कमी होते.

Eat Gulkand in Summer

|

esakal

असे करावे सेवन

दररोज १ ते २ चमचे गुलकंद दूधासोबत किंवा थेट खाऊ शकता. दुपारच्या वेळी सेवन अधिक फायदेशीर ठरते.

Eat Gulkand in Summer

|

esakal

नैसर्गिक थंडावा

उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी गुलकंद हा सोपा आणि घरगुती उपाय आहे. मात्र, संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Eat Gulkand in Summer

|

esakal

आणखी पाहा...