Sandip Kapde
मराठ्यांच्या पराक्रमामागे अनेक अज्ञात वीरांचे योगदान दडलेले आहे.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
बालवयातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कार आणि शौर्याची बीजे रोवली गेली.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
आई जिजाबाई यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
वडील शहाजी राजे भोसले यांनी योग्य व्यक्तींच्या सान्निध्यात शिवाजी राजांचे घडवण सुरू ठेवले.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
जिजाबाई साहेबांच्या संरक्षणासाठी खास प्रशिक्षित वीरांची नेमणूक करण्यात आली होती.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्धनीती यांचे धडे बालवयापासून सुरू झाले.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
शिवनेरीपासून बंगळुरूपर्यंत हा प्रशिक्षणाचा प्रवास अखंड चालू राहिला.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
कठोर सरावामुळे शिवाजी राजांमध्ये नेतृत्वगुण अधिक बळकट होत गेले.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
या काळात स्वराज्याचा विचार त्यांच्या मनात खोलवर रुजत गेला.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
शिवाजी महाराजांचे शस्त्र प्रशिक्षक म्हणजे सरदार गोमाजी नाईक पानसंबळ होत.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
शहाजी राजे भोसले यांच्या लग्नानंतर लखोजी जाधवराव यांनी जिजाबाई साहेबांच्या संरक्षणासाठी गोमाजी नाईक पानसंबळ यांची नेमणूक केली होती.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
गोमाजी नाईक यांच्या देखरेखीखाली शिवाजी राजांचे शस्त्रविद्या आणि युद्धकौशल्य परिपूर्ण झाले.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
गुरू आणि रक्षक अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडली.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
सरदार गोमाजी नाईक पानसंबळ हे सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील पराक्रमी सरदार व मिलिटरी अॅडव्हायझर होते.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांना मराठा युद्धनीतीची खोल समज मिळाली.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
याच शिक्षणाच्या बळावर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून इतिहास घडवला.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
नाईक पानसंबळ हे आडनाव पवार कुळातील असून ते धार संस्थानच्या परमारराव उर्फ पवार यांचे वंशज मानले जातात.
Who Trained Chhatrapati Shivaji Maharaj in Warfare?
esakal
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal