उष्णतेवर रामबाण उपाय! उन्हाळ्यात नक्की ट्राय करा थंडगार गुलकंद शेक

Apurva Kulkarni

उन्हाळा

उन्हाळा सुरु झाला की थंडगार पेय पिण्याची इच्छा सगळ्यांची होते. अनेकजण सरबत, ऊसाचा रस, कोकम सरबत सगळं ट्राय करतात.

Gulkand Shake Recipe

|

esakal

गुलकंद शेक

परंतु तुम्ही कधी गुलकंद शेक ट्राय केलाय का? तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा

Gulkand Shake Recipe

|

esakal

उष्णतेचे विकार

गुलकंद हे शरीरासाठी चांगलं असून गुलकंदामुळे उष्णतेचे विकार सुद्धा कमी होतात.

Gulkand Shake Recipe

|

esakal

रेसिपी

गुलकंद शेक बनवण्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये ३ टेबलस्पून गुलकंद घ्या.

Gulkand Shake Recipe

|

esakal

बर्फ

त्यात ४ ५ बर्फाचे तुकडे आणि साखर टाका. सगळं मिक्सरमध्ये फिरवून बारिक करा.

Gulkand Shake Recipe

|

esakal

दूध

त्या मिश्रणात आता २ ग्लास थंड दूध घाला आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

Gulkand Shake Recipe

|

esakal

गुलकंद शेक

त्यामध्ये तुम्ही सब्जाही घालू शकता. ड्रायफ्रुडचे तुकडे घालून गुलकंद शेक प्यायला द्या.

Gulkand Shake Recipe

|

esakal

सावधान! चहासोबत 'हे' 7 पदार्थ खाणे पडू शकते महागात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Foods to Avoid with Tea

|

esakal

हे ही पहा...