दररोज ब्रश करूनही दात खराब होतायेत ? जाणून घ्या कारण आणि योग्य उपाय...

सकाळ डिजिटल टीम

हिरड्यांचे नुकसान

रोज ब्रश करता ? पण योग्य पद्धत माहिती नसेल तर दात आणि हिरड्यांना कायमस्वरूपी इजा होऊ शकते. रोजची सवय असली तरी अनेक जण चुकीच्या पद्धतीने दात घासतात.

Wrong Way Can Damage Your Gums

|

sakal 

जोरात ब्रश करणे टाळा

दात आडव्या दिशेने आणि जोरात घासल्याने इनॅमल झिजू शकते तसेच हिरड्यांचे नुकसान होते.

Avoid Brushing Too Hard

|

sakal 

योग्य ब्रशिंग पद्धत कोणती ?

दात हलक्या हाताने गोलाकार (Circular Motion) पद्धतीने घासावेत. यामुळे दात आणि हिरड्या सुरक्षित राहतात.

What Is the Right Brushing Technique?

|

sakal 

ब्रश केल्यानंतर लगेच चूळ भरू नका

ब्रश केल्यानंतर लगेच पाण्याने चूळ भरल्यास टूथपेस्टमधील फ्लोराइडसारखे उपयुक्त घटक दातांवर कमी वेळ राहतात.

Don't Rinse Immediately After Brushing

|

sakal 

मऊ ब्रिस्टल्सचा ब्रशच वापरा

Soft Bristles असलेला टूथब्रश दातांसाठी अधिक सुरक्षित मानला जातो. कडक ब्रिस्टल्समुळे हिरड्या मागे सरकू शकतात.

Choose a Soft-Bristled Toothbrush

|

sakal 

ब्रश वेळेवर बदला

दर तीन महिन्यांनी किंवा ब्रिस्टल्स खराब झाल्यावर टूथब्रश बदलणे आवश्यक आहे.

Replace Your Toothbrush Regularly

|

sakal 

फक्त ब्रश पुरेसा नाही

दातांच्या फटी स्वच्छ ठेवण्यासाठी फ्लॉस आणि इंटरडेंटल ब्रशचाही नियमित वापर करा.

Brushing Alone Isn't Enough

|

sakal 

दंततज्ज्ञांकडे नियमित तपासणी करा

वेळोवेळी Dental Check-up आणि स्केलिंग केल्यास दात व हिरड्यांचे आजार लवकर ओळखता येतात.

Visit Your Dentist Regularly

|

sakal 

हिरड्यांचे आरोग्य म्हणजे शरीराचे आरोग्य

हिरड्यांचे आजार वाढल्यास हृदयरोग, स्ट्रोक आणि काही गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

Healthy Gums Mean a Healthier Body

|

sakal 

Keep Camphor at Home This Monsoon!

|

sakal 

आणखी वाचा