Sandip Kapde
ॲड. गुणरत्न निवृत्तीराव सदावर्ते हे मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
who is Zen Sadavarte
esakal
सदावर्ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात यशस्वी खटला लढवला.
who is Zen Sadavarte
esakal
२०२१ मधील या निर्णयामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली.
who is Zen Sadavarte
esakal
त्यांची मुलगी झेन सदावर्ते ही गुणवंत आणि परिश्रमी विद्यार्थिनी आहे.
who is Zen Sadavarte
esakal
२०१८ मध्ये मुंबईतील क्रिस्टल टॉवर आगीत झेनने १७ जणांचे प्राण वाचवले.
who is Zen Sadavarte
esakal
या धाडसाबद्दल तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
who is Zen Sadavarte
esakal
झेन आता ईस्ट लंडन विद्यापीठात एलएलबी ऑनर्स पदवीसाठी दाखल झाली आहे.
who is Zen Sadavarte
esakal
तिने ही पदवी राष्ट्रीय गुणवंत शिष्यवृत्तीच्या आधारावर मिळवली आहे.
who is Zen Sadavarte
esakal
मुंबईतील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये आयोजित समारंभात तिचा गौरव करण्यात आला.
who is Zen Sadavarte
esakal
मंत्री छगन भुजबळ यांनी शाल, पुष्पहार देऊन तिचे अभिनंदन केले.
who is Zen Sadavarte
esakal
मंदिर ड्रेसकोडविरोधात झेनने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली.
who is Zen Sadavarte
esakal
झेन सदावर्ते ही डॉन बॉस्को इंटरनॅशनल शाळेत शिकलेली आहे.
who is Zen Sadavarte
esakal
Election
sakal