एका भारतीयामुळे Asian Games ला झाली होती सुरुवात!

Pranali Kodre

आशियाई क्रीडा स्पर्धा

नुकत्याच जपानमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेचा थरार आपण सर्वांनीच पाहिला, पण तुम्हाला माहितीये का, आशिया खंडातील या सगळ्यात मोठ्या क्रीडा स्पर्धेची सुरुवात एका भारतीयामुळे झाली होती.

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

१९४८

वर्ष होतं १९४८, ज्यावेळी जग दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण परिणामांमधून सावरत होतं.

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

लंडन ऑलिम्पिकदरम्यान चर्चा

त्याच वेळी लंडन ऑलिम्पिकदरम्यान चीन आणि फिलिपिन्सने फक्त पूर्व-आशियाई देशांसाठीची स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला, पण इथेच एन्ट्री झाली एका भारतीयाची.

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

गुरु दत्त सोंधी

भारताचे प्रतिनिधी गुरु दत्त सोंधी यांनी एक ऐतिहासिक विचार मांडला. खेळाच्या माध्यमातून संपूर्ण आशिया खंडाला एकत्र का आणू नये?

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

एशियन गेम्स फेडरेशनची स्थापना

सोंधी यांच्या या कल्पनेला सर्वांनीच पाठिंबा दिला आणि १९४९ मध्ये एशियन गेम्स फेडरेशन स्थापन झाले.

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

पहिली स्पर्धा

त्यानंतर ठरल्याप्रमाणे १९५१ मध्ये पहिली-वहिली आशियाई क्रीडा स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्लीत भरवण्यात आली.

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

भारतात आयोजन

त्यावेळी भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं अन् तरी भारतानं ही स्पर्धा आयोजिक करण्याचं शिवधनुष्य पेललं होतं.

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

४८९ खेळाडूंचा सहभाग

पहिल्याच आशियाई क्रीडा स्पर्धेत ११ देशांच्या ४८९ खेळाडूंनी भाग घेतला. जपान ६० मेडल्ससह पहिल्या क्रमांकावर, तर भारत १५ सुवर्णांसह ५१ पदकं जिंकून दुसऱ्या क्रमांकावर होता.

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

भारताची महत्त्वाची भूमिका

म्हणजेच, आज आशियातील सर्वात क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या एशियन गेम्सच्या जन्मकथेत भारताची भूमिका सुरुवातीपासूनच अत्यंत महत्त्वाची होती.

Untold Story of the First Asian Games

|

Sakal

Asian Games: अमरावतीच्या कुमकुमने जिंकले दोन गोल्ड, एक सिल्व्हर अन् ऑलिम्पिक कोटा!

Amravati Kumkum Mohod Bags Historic Recurve Archery Gold Medal

|

Sakal

येथे क्लिक करा