Aarti Badade
आपण जे अन्न खातो, त्यातील सर्व पोषक घटक आतड्यांमध्ये शोषले जातात, म्हणूनच आतड्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे.
Gut health herbs
Sakal
आल्यामधील 'जिंजरॉल' घटक पाचक एन्झाइम्सना सक्रिय करतो आणि गॅस तसेच अपचनाच्या समस्येपासून त्वरित आराम देतो.
Gut health herbs
Sakal
लसणामधील 'ॲलिसिन' घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि आतड्यांमधील फायदेशीर जीवाणूंच्या वाढीसाठी मदत करतो.
Gut health herbs
Sakal
दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि गॅस तसेच आम्लपित्ताचा त्रास कमी करून पचनसंस्था सुधारते.
Gut health herbs
Sakal
हळदीमधील 'कर्क्यूमिन' हा घटक आतड्यांची सूज कमी करतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो.
Gut health herbs
Sakal
शेवगा पचनक्रिया सुधारतो, तर केशर आम्लपित्त (Acidity) कमी करून तुमची मनःस्थिती (Mood) सुधारण्यास मदत करते.
Gut health herbs
Sakal
या औषधी वनस्पतींचा नियमित आहारात समावेश केल्यास तुमची पचनसंस्था नैसर्गिकरित्या मजबूत होईल आणि शरीर निरोगी राहील.
Gut health herbs
Sakal
Causes of leg cramps
Sakal