Aarti Badade
झोपेत किंवा चालताना अचानक पायाच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येणे ही केवळ थकव्याची खूण नसून मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते.
Causes of leg cramps
Sakal
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते; तसेच पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या अभावामुळे स्नायूंना गोळे येतात.
Causes of leg cramps
Sakal
या आजारात पायांकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि हालचाल करताना तीव्र वेदना होतात.
Causes of leg cramps
Sakal
रक्तातील साखर वाढल्यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होते, ज्यामुळे पायात मुंग्या येणे, सुन्नपणा जाणवणे आणि सतत गोळे येण्याची समस्या निर्माण होते.
Causes of leg cramps
Sakal
जर किडनी व्यवस्थित कार्य करत नसेल, तर शरीरातील द्रवाचे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते, परिणामी स्नायू आकडतात.
Causes of leg cramps
Sakal
हायपोथायरॉईडीझममुळे शरीरात सूज येते आणि स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे उन्हाळ्यातही पाय दुखण्याचा त्रास जाणवू शकतो.
Causes of leg cramps
Sakal
जर स्ट्रेचिंग करूनही आराम मिळत नसेल किंवा वारंवार गोळे येत असतील, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञांना भेटा.
Causes of leg cramps
Sakal
ancient konkan history
Sakal