सूरज यादव
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कुटुंबात तब्बल ४ IAS, २ IRS आणि १ IPS अधिकारी आहेत.
Gyanesh Kumar Family
Esakal
ज्ञानेश कुमार स्वतः १९८८ बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी केरळ कॅडरमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे.
Gyanesh Kumar Family
Esakal
मोठी मुलगी मेधा रूपम या २०१४ बॅचच्या IAS अधिकारी असून सध्या नोएडाच्या जिल्हाधिकारी आहेत.
Gyanesh Kumar Family
Esakal
मेधा रूपम यांचे पती मनीष बंसल हेही २०१४ बॅचचे IAS अधिकारी आहेत.
Gyanesh Kumar Family
Esakal
धाकटी मुलगी अभिश्री IRS अधिकारी आहे. सध्या आयकर विभागात असिस्टंट कमिश्नर आहेत.
Gyanesh Kumar Family
Esakal
अभिश्री यांचे पती अक्षय लाबरू हे २०१७ बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते श्रीनगरमध्ये कार्यरत आहेत.
Gyanesh Kumar Family
Esakal
ज्ञानेश कुमार यांचे भाऊ मनीष कुमार हे IRS अधिकारी आहेत.
Gyanesh Kumar Family
Esakal
ज्ञानेश कुमार यांच्या बहिणीचे पती उपेंद्र जैन हे IPS अधिकारी आहेत.
Gyanesh Kumar Family
Esakal
How Is Drought Declared in Maharashtra?
sakal