रात्री झोप नीट झाली नसेल तर व्यायाम करावा का? शरीरासाठीचे ‘स्मार्ट फिटनेस’ नियम!

Aarti Badade

शरीराचे ऐका

पुरेशी झोप (Sufficient Sleep) झाली नसेल तर जिम (Gym) मध्ये जावे की नाही, हे पूर्णपणे तुमच्या शरीराच्या स्थितीवर (Body's Condition) अवलंबून आहे. जास्त ताण देऊ नका.

Sleep and Workout

|

Sakal

कधी जाणे योग्य?

जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा थोडी (उदा. अर्धी) कमी झोप घेतली असेल, तर हलका व्यायाम तुम्हाला ऊर्जा (Energy) देऊ शकतो आणि मूड सुधारू शकतो.

Sleep and Workout

|

Sakal

हलका व्यायाम निवडा

थोडा थकवा जाणवत असेल, तर जड वजन उचलण्याऐवजी चालणे, स्ट्रेचिंग (Stretching) किंवा योगा (Yoga) करणे यांसारखे सौम्य पर्याय निवडा.

Sleep and Workout

|

Sakal

कधी टाळावे?

जर तुम्ही खूपच थकलेले (Extreme Fatigue) असाल आणि शरीर विश्रांती (Rest) मागत असेल, तर जिममध्ये जाणे टाळणे हेच महत्त्वाचे आहे.

Sleep and Workout

|

Sakal

स्नायूंची वाढ थांबते

अपुऱ्या झोपेमुळे स्नायूंची वाढ (Muscle Growth) खुंटते आणि शरीरात चरबी वाढू (Fat Gain) शकते. रिकव्हरी (Recovery) साठी झोप आवश्यक आहे.

Sleep and Workout

|

Sakal

इजा होण्याचा धोका

थकलेल्या (Tired) अवस्थेत व्यायाम केल्यास चुकीच्या पद्धतीने व्यायाम होण्याची आणि दुखापत (Injury) होण्याचा धोका (Risk) जास्त असतो.

Sleep and Workout

|

sakal

झोपेला प्राधान्य

व्यायाम आणि झोप (Sleep) दोन्ही आरोग्यासाठी (Health) महत्त्वाचे आहेत. जर झोप पूर्ण झाली नसेल तर आराम करा आणि पुढच्या व्यायामासाठी शरीराला वेळ द्या.

Sleep and Workout

|

Sakal

हिवाळ्यात वाढणारा कोंडा म्हणजे साधा त्रास नाही! या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Dandruff Treatment

|

Sakal

येथे क्लिक करा