Anuradha Vipat
मराठीसह हिंदी कलाविश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते नाना पाटेकर
अभिनेते नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
‘गमन’ चित्रपटातून ते रुपेरी पडद्यावर झळकले.
गेली अनेक दशकं नाना पाटेकर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
राजकीय वा सामाजिक मुद्द्यांवर नाना पाटेकर परखड भूमिका मांडतात.
अनेकदा त्यांनी मांडलेल्या भूमिका चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत.