Hair Care: केसांमध्ये तेल कितीवेळ ठेवावे?

पुजा बोनकिले

केस चमकदार आणि काळेशार दिसण्यासाठी महिला केसांना तेल लावतात.

Sakal

अनेकांना असे वाटते की जास्त वेळ तेल केसांमध्ये ठेवल्यास केसांना पोषण मिळते. पण असे करणे बरोबर नाही

Sakal

केसांमध्ये जास्तवेळ तेल लावून ठेवल्याने खाज निर्माण होऊ शकते

Sakal

रात्रभर केसांना तेल लावून झेपल्यास फोडं येऊ शकतात. यामुळे केस धुण्यापुर्वी फक्त ५० मिनिटं आधी लावावे.

Sakal

केसांमध्ये तेल जास्तवेळ ठेवल्यास टाळू खराब होऊ शकते.

Sakal

केसांमध्ये तेल योग्य पद्धतीने लावल्यास केस मजबुत होतात.

Sakal

तसेच केसांमध्ये तेल लावून मसाज केल्याने रक्ताभिसरण चांगले होते.

केसांंमध्ये तेल लावल्याने केसगळतीची समस्या कमी होते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal