डायमुळे केसांच्या मुळांवर होतात दुष्परिणाम, घ्या अशी काळजी

पुजा बोनकिले

इतरांपेक्षा वेगळे आणि स्टायलिस्ट दिसण्यासाठी केसांवर वेगवेगळे प्रयोग केले जातात.

Sakal

पण या हेअर कलरचे साइड इफेक्ट्स आहेत.

Sakal

यामुळे केसांना कलर केल्यावर कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Sakal

हेअर ड्रायर, स्ट्रेटनिंग आयर्न, कर्लिंग आयर्न यांचा वापर मर्यादित प्रमाणात करा.

Sakal

गरम पाण्यानं केस वारंवार धुऊ नका.

Sakal

सोनेरी, निळा, बरगंडी, लाल असे वेगवेगळे हेअर कलर वापरणे टाळा.

Sakal

केस धुण्यासाठी वापरता ते पाणी जड असू नये. फिल्टर करून हलके केलेले पाणीच शक्यतो वापरा.

Sakal

पांढऱ्या केसांवर सतत डाय करणे थांबवा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal