Aarti Badade
पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे केसांच्या मुळांना सूज येते. यामुळे केस कमजोर होतात व गळू लागतात.
अभ्यास सांगतो की पावसाळ्यात केस गळतीचे प्रमाण ३०% ने वाढते.
होय! आहारात योग्य बदल केल्यास फरक जाणवतो.
एका वाटी दह्यात 1 चमचा जवस बिया पावडर घालून खा.
सकाळी किंवा दुपारी खा. रात्री दही टाळा.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, फायबर, प्रथिने केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर दुप्पट पोषण एका चमच्यात!
१ महिन्यात केस गळतीत स्पष्ट फरक दिसेल , केस अधिक मजबूत, चमकदार आणि निरोगी!
केमिकल्स नको, घरचं उपाय वापरा. आहार सुधारून आरोग्य राखा!