Aarti Badade
देशी तूप पुन्हा चर्चेत, पण डॉक्टर काय म्हणतात? हे जाणून घेऊया.
शतकानुशतके भारतीय आहारात देशी तूपाचा समावेश; शुद्ध चरबीचा उत्तम स्रोत.
सकाळी उपाशीपोटी तूप खाण्याचा ट्रेंड वाढत आहे.
तूपात असतो १००% ट्रायग्लिसराइड — म्हणजेच शुद्ध चरबी. अधिक खाल्ल्यास धोका वाढतो.
तुपामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं, हृदयविकाराचा धोका वाढतो.
आजच्या लाइफस्टाईलसाठी आयुर्वेद २५०० वर्षांपूर्वीचं ज्ञान पुरेसं नाही
१ ग्रॅम तुपात ९ कॅलरीज, वजन कमी करत असाल तर प्रमाणातच सेवन करा.
सकाळी एक चमचा चालू शकतो, पण शरीराच्या गरजेनुसार वापर करावा.