Monika Shinde
केस गळतीचा त्रास वाढतोय का? सतत कंगवा भरून केस दिसतायत? योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले काही सोपे, नैसर्गिक उपाय जाणून घ्या.
Baba Ramdev Natural Hair Care Tips
esakal
बाबा रामदेव यांच्या मते, चुकीचा आहार, तणाव आणि खराब जीवनशैलीमुळे केस कमजोर होतात. शरीरातील असंतुलन थेट केसांवर परिणाम करते.
Baba Ramdev Natural Hair Care Tips
esakal
केस गळतीचे मूळ कारण अनेकदा लिव्हर आणि किडनीशी संबंधित असते. ही अवयव कमजोर झाली तर केस कोरडे, निस्तेज आणि गळणारे होतात.
Baba Ramdev Natural Hair Care Tips
esakal
दररोज सकाळी दुधीभोपळ्याचा ताजा रस प्यावे. हा रस शरीर डिटॉक्स करतो आणि केसांच्या मुळांना पोषण देतो.
Baba Ramdev Natural Hair Care Tips
esakal
दुधीभोपळ्याच्या रसात आवळा मिसळल्यास परिणाम अधिक चांगले दिसतात. आवळा केस मजबूत करतो आणि अकाली पांढरे होणे कमी करण्यास मदत करतो.
Baba Ramdev Natural Hair Care Tips
esakal
हिरवी कोथिंबीर, पुदीना आणि थोडासा लिंबाचा रस घातल्याने पोषणमूल्य वाढते. मात्र आम्लपित्त असलेल्यांनी लिंबू टाळावे.
Baba Ramdev Natural Hair Care Tips
esakal
नख एकमेकांवर घासण्याची सवय केसांसाठी फायदेशीर मानली जाते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचते.
Baba Ramdev Natural Hair Care Tips
esakal
हे उपाय नियमित आणि संयमाने केल्यास केस गळती कमी होऊ शकते. कोणताही गंभीर त्रास असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Baba Ramdev Natural Hair Care Tips
esakal