केसगळती? मग हा आजी स्पेशल काढा नक्की ट्राय करा!

Aarti Badade

केसगळती?

केसगळतीने त्रस्त असाल तर महागडे उपाय करण्याआधी जास्वंद, मेथी आणि खोबरेल तेलाचा हा घरगुती उपाय जाणून घ्या.

Hair fal kadha remedies 

|

Sakal

लागणार फक्त ४ साहित्य

जास्वंदाची फुले, मेथीचे दाणे, कलौंजी आणि शुद्ध खोबरेल तेल या मोजक्या पदार्थांपासून हे तेल तयार करता येते.

Hair fal kadha remedies 

|

Sakal

जास्वंद आधी व्यवस्थित सुकवा

जास्वंदाची फुले धुऊन पाकळ्या वेगळ्या करा आणि त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल अशा पद्धतीने सुकवा.

Hair fal kadha remedies 

|

Sakal

मेथी-कलौंजी बारीक करू नका

मेथीचे दाणे आणि कलौंजी हलकेच जाडसर ठेचून घेतल्यास ते तेलात मिसळण्यास सोपे जाते.

Hair fal kadha remedies 

|

Sakal

मंद आचेवर तेल तयार करा

कोमट खोबरेल तेलात मेथी, कलौंजी आणि जास्वंदाच्या पाकळ्या घालून मंद आचेवर काही मिनिटे गरम करा.

Hair fal kadha remedies 

|

Sakal

तेल गाळून बाटलीत भरा

मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर तेल गाळून स्वच्छ, कोरड्या काचेच्या बाटलीत भरून सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.

Hair fal kadha remedies 

|

Sakal

वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा

आठवड्यातून दोनदा टाळूवर हलका मसाज करता येतो, मात्र संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करणे योग्य ठरेल.

Hair fal kadha remedies 

|

Sakal

कडक गरम चहा-कॉफी पिण्याआधी हे नक्की वाचा!

Very Hot Tea and Coffee

|

Sakal

येथे क्लिक करा